पंत प्रधान नरेंद्र मोदी कश्या ना कश्या पध्धतीने कायमच बातम्यां यामध्ये असतात..मोदी पंतप्रधान झाल्या पासून काही ना काही कारण मीडिया ला देताच असतात..जेणे करून कधी त्यांचे कौतुक तर कधी आलोचना होते..पंतप्रधान झाल्या पासून अनेक वेळा मोदींनी प्रोटोकॉल तोडला आहे..प्रोटोकॉल म्हणजे एक पद्धती प्रमाणे व्यवहार करणे..मोदी अनेकदा सुरक्षा घेरा तोडून बाहेर आले आणि प्रोटोकॉल च्या नियम तोडले आहे..कधी दुसऱ्या देशाचे पंतप्रधान आपल्या देशी आल्या वर मोदी प्रोटोकॉल च्या नियमांच्या बाहेर गेले तर कधी लहान मुलांना भेटायला सुरक्षा घेऱ्या च्या बाहेर गेले..मोदींची हि वागणूक नियमाच्या बाहेर असली तरी मोदी सुरक्षा घेऱ्याच्या बाहेर जाऊन सुद्धा जनतेच्या मनाच्या जवळ गेले आहेत
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews